चंद्रपूर: घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन हाॅस्पीटलचे  केंद्रीय हाॅस्पीटलमध्ये उन्नयनीकरणाचा (अपग्रेडेशन) शिलान्यास कार्यक्रम दि. 31 डिसेंबर, 2018 रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडला. 
या क्षेत्राीय रूग्णालयाच्या अपग्रेडेशन करीता ना. अहीर यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आता हे रूग्णालय केंद्रीय रूग्णालयात परावर्तीत होत आहे. या रूग्णालयाच्या उन्नयीनीकरणानंतर विविध आधुनिक सोयी आणि सुविधांनी हे रूग्णालय सज्ज होणार असल्याची माहिती याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास चंद्रपूर जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रा, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, कार्मीक निदेशक डाॅ. संजीवकुमार, जि.प. सभापती ब्रिजभुषन पाझारे, भाजपा नेते विजय राऊत, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, जि.प. सदस्या नितुताई चैधरी, घुग्घूसचे सरपंच मनिष वाढई, मनोज डंबारे, प्रकाश खुटेमाटे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना. अहीर यांनी या उन्नयीनीकरण होणाÚया नवनिर्मीत केंद्रीय रूग्णालयाचा लाभ चंद्रपूर, यवतमाळ जिल्हîातील वेकोलि अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांना होईल असे सांगीतले. त्यामुळे नागपूर किंवा अन्यत्रा गंभिर असणाÚया कर्मचाÚयांवर याच रूग्णालयात वेळीच उपचार होणार असल्यामुळे हे रूग्णालय वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी आप्रसंगी व्यक्त केला. वेकालि अध्यक्ष प्रंबंध निदेशकांनीही आपल्या समयोचित भाषणातून या रूग्णालयाच्या अपगे्रडेशनमुळे होणाÚया सोयी सुविधांचा परामर्ष घेतला. 
सद्यस्थितीत 50 खाटांचे हे रूग्णालय असुन अपगे्रडेशन नंतर या रूग्णालयातील खाटांची संख्या 110 होणार असुन या सुविधांसोबतच अतिदक्षता विभाग, नवजात गर्भधारणा अतिदक्षात विभाग, पुनःप्राप्ती कक्ष (रिक्वरी रूम) सारख्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. याबरोबर अन्य सुविधांचाही समावेश होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याने हे रूग्णालय या जिल्हîातील वेकोलि कर्मचारी व कुटूंबीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.  
 

चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे माआयुक्त श्रीसंजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी "आजी - आजोबा संवादया अभिनव उपक्रमाची सुरवात करण्यात आलीचंद्रपूर बचाव संघर्षसमिती  जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे उदघाटन नववर्षाच्या पहिल्या दिनी सावित्रीबाई फुले शाळामनपा चंद्रपूर येथे करण्यात आलेकार्यक्रमाचे उदघाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

 विकास कामांना आमचा विरोध नाही परंतु विकास कामाच्या नावावर जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्या जात असले तर आम्ही गप्प बसणार नाही.असा ईशारा देत आठ दिवसाच्या आत खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करा अन्यथा कंत्राटदराच्या जेसिब्या फोडुन त्याला चंद्रपुरात फिरकु देणार नाही असा तिव्र ईशारा चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचाºयांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. परिणामी, मंगळवारी दिवसभर नगर परिषद कार्यालयांमध्ये शुकाशुकाट दिसून आला. विविध कामांसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. आंदोलनादरम्यान, जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही.  न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

चंद्रपूर: घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन हाॅस्पीटलचे  केंद्रीय हाॅस्पीटलमध्ये उन्नयनीकरणाचा (अपग्रेडेशन) शिलान्यास कार्यक्रम दि. 31 डिसेंबर, 2018 रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडला. या क्षेत्राीय रूग्णालयाच्या अपग्रेडेशन करीता ना. अहीर यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आता हे रूग्णालय केंद्रीय रूग्णालयात परावर्तीत होत आहे. या रूग्णालयाच्या उन्नयीनीकरणानंतर विविध आधुनिक सोयी आणि सुविधांनी हे रूग्णालय सज्ज होणार असल्याची माहिती याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास चंद्रपूर जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रा, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, कार्मीक निदेशक डाॅ. संजीवकुमार, जि.प. सभापती ब्रिजभुषन पाझारे, भाजपा नेते विजय राऊत, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, जि.प. सदस्या नितुताई चैधरी, घुग्घूसचे सरपंच मनिष वाढई, मनोज डंबारे, प्रकाश खुटेमाटे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ना. अहीर यांनी या उन्नयीनीकरण होणा-या नवनिर्मीत केंद्रीय रूग्णालयाचा लाभ चंद्रपूर, यवतमाळ जिल्हîतील वेकोलि अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांना होईल असे सांगीतले. त्यामुळे नागपूर किंवा अन्यत्रा गंभिर असणा-या कर्मचा-यांवर याच रूग्णालयात वेळीच उपचार होणार असल्यामुळे हे रूग्णालय वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी आप्रसंगी व्यक्त केला. वेकालि अध्यक्ष प्रंबंध निदेशकांनीही आपल्या समयोचित भाषणातून या रूग्णालयाच्या अपगे्रडेशनमुळे होणा-या सोयी सुविधांचा परामर्ष घेतला. सद्यस्थितीत 50 खाटांचे हे रूग्णालय असुन अपगे्रडेशन नंतर या रूग्णालयातील खाटांची संख्या 110 होणार असुन या सुविधांसोबतच अतिदक्षता विभाग, नवजात गर्भधारणा अतिदक्षात विभाग, पुनःप्राप्ती कक्ष (रिक्वरी रूम) सारख्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. याबरोबर अन्य सुविधांचाही समावेश होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याने हे रूग्णालय या जिल्हîतील वेकोलि कर्मचारी व कुटूंबीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.  

 

 सिंदेवाही तालूक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विषेश म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री या सिंदेवाही नगर पारिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष आहे.

उपक्षेत्रीय प्रबंधक पैनगंगा मधील डब्लु सि एल कामगारांवर होणार्या अन्यायायाविरोधात त्यांच्या प्रमुख मांगण्याना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांनी सबंधीत विभागातील अधिका-यांना निवेदन दिले.

कुरबानी शांती आणि एकतेचा संदेश देणारा मोहरम चंद्रपूरात हिंदु - मुस्लिम बांधव मोठया एकोप्याने दर वर्षी मनवतात हेच या सनाचे वैशिष्ट्य असून यानिमीत्य चंद्रपूरात बाहेरुन येणा-या भक्तांच्या सेवेसाठी अणेक ठिकाणी शरबत वितरणासह विविध आयोजन करण्यात आले आहे हिंदू - मुस्लिम बांधवांनी संयूक्तरित्या केलेल्या याच  आयोजनांमुळे भक्तांच्या उत्साहात भर घालण्याचे काम केले असून असे आयोजनच हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक असल्याचे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी केले.

Page 5 of 7