पावसामुळे घराचे नुकसाण झालेल्या कुटुंबाला किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत , प्रशासनानेही पाहणी करुन मदत जाहीर करण्याची जोरगेवारांची मागणी Featured

Saturday, 26 January 2019 06:30 Written by  Published in चंद्रपूर Read 37 times

 मागील दोन दिवसांपासुन सोसाटयाच्या वा-यासह सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील अणेक घरांची पडझोड झाली आहे. आज शनिवारी  किशोर जोरगेवार यांनी काही प्रभागात पाहणी करुन नुकसाणग्रस्त कुटुबाला आर्थिक मदत केली असून  प्रशासनानेही   या भागांची पाहणी  करुन आर्थीक मदत जाहिर करावी अशी मागणी केली आहे. 

 चंद्रपूर शहरात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर मारला आहे. काल शणीवारी सोसाटयाच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. काही कळण्याअगदोरच पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची तांराबळ उडाली तर अणेक घरांचे यात नुकसाण झाले. या पावसात भिवापूर वार्डातील संतोष वाघाडे यांच्या घराचे छत उडाल्याने  त्यांचे मोठे आर्थिक नुकसाण झाले आहे. आज शणीवारी किशोर जोरगेवार यांनी या परिसरातील परझोड झालेल्या घरांची पहाणी केली असून संतोष वाघाडे यांना  तात्काळ आर्थिक मदत दिली. तसेच शहरातील अणेक भागात या पावसामूळे नागरिकांचे नुकसाण झाले असून  प्रशासनानेही   या सर्व भागात पहाणी करुन नुकसानग्रस्तांना मदत जहिर करावी अशी मागणी केली आहे.  

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.