हळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह Featured

Tuesday, 02 October 2018 12:37 Written by  Published in चंद्रपूर Read 142 times

चंद्रपूर - हळस्ती गावातील वर्धा नदी पात्रात 45 वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढून तपास सुरु केला. असे असले तरी अदयापही मृतकाची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहीती नूसार आज सांयकाळच्या सूमारास हळस्ती जवळील वर्धा नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगतांना काही नागरिकांना दिसला याची माहीती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. माहीती मिळताच पोलिसांनी घटणास्थळ गाठून सदर शव नदीपात्रातून बाहेर काढत चैकशी सुरु केली. मात्र बातमी लिये पर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. या घटणेचा पुढील तपास शहर पोलिस करित आहे.

Last modified on Tuesday, 02 October 2018 12:52
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.