2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक. Featured

Wednesday, 26 September 2018 11:59 Written by  Published in चंद्रपूर Read 158 times

 सिंदेवाही तालूक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विषेश म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री या सिंदेवाही नगर पारिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष आहे.

हाती आलेल्या माहीती नुसार गेडाम यांनी रेतीघाट कंत्राटदाराकडे दोन लाखांचा लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने सदर कंत्राटदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली या आधारे सापडा रचून आज गेडाम यांना लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात अटक केली आहे.

Last modified on Friday, 28 September 2018 14:14
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.