किशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम Featured

Sunday, 02 September 2018 13:32 Written by  Published in चंद्रपूर

2104 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवून 51 हजार मत घेत सर्व राजकीय पक्षांना धक्का देणा-या किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय  वर्तुळात खळबळ माजली आहे. किशोर जोरगेवार हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा रंगल्या आहे.

चंद्रपूर शहरात शिवसेनेला बळकटी देत सक्षम नेतृत्व म्हणून त्यांनी स्वताची ओळख तयार केली. मात्र स्थानीक पातळीवर पक्षाच्या निर्णयात त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते त्यामूळे ते पक्षापासून नाराज होते. व अखेर आज त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे.

Last modified on Friday, 21 September 2018 13:30
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.