चंद्रपूर : महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांचे परिपूर्ण डिजिटायजेशन करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे. या निर्णयाने शैक्षणिक डिजिटल क्रांतीला सुरुवात झाली असून शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.