चंद्रपूरच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिक्का मोर्तब !

Monday, 01 July 2013 03:37 Written by  Published in Magazine Read 1694 times

आत्ताच झालेल्या चंद्रपूर शहरातील महानगरपालीकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. झालेल्या निवडणुकीत ६६ जागांपैकी ३६ जागा जिंकत भाजपने आपले बहुमत सिद्ध केले.

आता वेळ होती ती भाजपच्या महापौर आणि उपमहापौर निवडण्याची. यातही चंद्रपुरात चुरशीची लढत पाहायला मिळाली. चंद्रपूर शहरातील आमदार नाना श्यामकुळे यांच्या कार्यालयात महापौर पदासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर पदासाठी अंजली घोटेकर तर उप महापौर पदासाठी अनिल फुलझेले यांचा नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. Chandrapur Mayor Elected for 2017…..

Last modified on Saturday, 29 April 2017 20:10
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.