आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला जय चा बछडा श्रीनिवास हा मागील काही दिवसांपासून लापता होता. श्रीनिवास ला लावण्यात आलेली कॉलर आय.डी. ही तुटलेल्या अवस्थेत मिळाली होती. त्यामुळे श्रीनिवासची शिकार झाली असावी अशी शंका वर्तविण्यात येत होती.

आत्ताच झालेल्या चंद्रपूर शहरातील महानगरपालीकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. झालेल्या निवडणुकीत ६६ जागांपैकी ३६ जागा जिंकत भाजपने आपले बहुमत सिद्ध केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा ईश्‍वराचा अंश असलेल्‍या जनतेचा विजय असुन या विजयाच्‍या मुळाशी कार्यकर्त्‍यांचे परिश्रम आहेत. चंद्रपूर शहरात भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आलेल्‍या अभूतपूर्व विकास कामांचा हा विजय आहे.

Archived News